सासू आणि सूनेची तू तू मैं मैं आपण आजवर अनेक मालिकांमध्ये पाहिलीयं. सूनेला घालून पडून बोलणारी तिला सतत टोमणे मारणारी सासू आणि सासूला धडा शिकवणारी सून अशा मालिका पाहून आता तुम्हाला देखील कंटाळा आला असेल ना.सासू सूनेच्या भांडणांना कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी आता एक गुड न्यूज आहे. कारण सासू-सूनेचीच पण एक हटके मालिका तुमच्या भेटीस येतेयं.
येऊ कशी तशी मी नांदायला या आगामी मालिकेत चक्क मिश्किल सासू आणि खट्याळ सुनेची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #YeuKashiTashiMiNandayla #ShubhangiGokhale #AnvitaPhaltankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber